आता संगणकाचे आपल्याला हवे असलेले महत्त्वाचे १० कोर्सेस शिका घरबसल्या...फक्त २०० रुपयांमध्ये म्हणजे १ कोर्ससाठी फक्त २० रुपये.
आता बेसिक ते एॅडव्हान्स सर्व महत्वाचे संगणक कोर्सेस शिका एका क्लिकवर.
कॉम्पुटर तसेच आपल्या मोबाईलचा वापर करून कधीही आणि कुठेही शिका.
संगणक कोर्सेस शिकता शिकता तुम्ही पैसेही कमवु शकता.
रजिस्ट्रेशन पेजवरील सर्व माहिती भरा, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने २०० रु. पाठवण्याची प्रोसेस पूर्ण करा मग आपण यशस्वीपणे रजिस्टर व्हाल.
आपण नोदविलेला इमेल आणि पासवर्ड वापरून आपले आकाउंट सुरु करा.
यशस्वीपणे लॉगीन झाल्यावर आपणास सर्व कोर्सची लिस्ट दिसू लागेल त्यातील आपला कोर्स निवडून आपण सर्व १० कोर्सचा अभ्यास कुठेही कधीही करू शकता.